मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाच मे ला वंजारांची नार्को चाचणी
सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काऊंटर प्रकरणी निलंबित आयपीएस आधीकारी डी जी वंजारा यांच्यासह इतर आरोपींची नार्को चाचणी पाच मे रोजी सूरू करण्‍यात येणार आहे. गुजरात सीआयडी विभागाने ही माहिती दिली.

अहमदाबाद येथील एका स्थानिक न्यायालयाने त्यांच्या नार्को चाचणीस परवानगी दिली असल्याचे सीआयडीने स्पष्ट केले आहे. सोहराबुद्दीन यांचे बनावट एन्काऊंटर करुन नंतर त्यांच्या पत्नीचीही हत्या करण्‍यात आल्याचा वंजारांवर आरोप आहे.
आणखी
ठाकरेंना मानवाधीकार आयोगाचे नोटीस
खाजगी 'विमानतळांना' हिरवा कंदील
कॉग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
अर्जुनची मोडतोड होणार
डीआरआयच्या पाच अधीकार्‍यांचे अपहरण
बिहारमध्ये भाजपमध्ये नेतृत्वबदल नाही