मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मनमोहन सिंग जम्मूच्या दौर्‍यावर
पंतप्रधान मनमोहन सिंग शुक्रवारपासून जम्मूच्या दोन दिवसीय दौर्‍यावर आहेत. यादरम्यान ते सीमाप्रांताततील अखनूर शहरात सभेस संबोधित करतील. याशिवाय डोडा क्षेत्रातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जिल्ह्यातही ते सभा घेतील.

चीनाब नदीवरील राज्यातील सर्वात लांब व देशातील पहिला पायलॉन पुलाचे उद्घाटनही ते करतील. पंथाल येथील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासही ते उपस्थित राहतील. किश्तवर जिल्ह्यातील तीनशे नव्वद मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प राष्ट्रास अर्पण करतील. पंतप्रधानांच्या दौर्‍यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
आणखी
पाच मे ला वंजारांची नार्को चाचणी
ठाकरेंना मानवाधीकार आयोगाचे नोटीस
खाजगी 'विमानतळांना' हिरवा कंदील
कॉग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
अर्जुनची मोडतोड होणार
डीआरआयच्या पाच अधीकार्‍यांचे अपहरण