मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
श्रीनगर-मुझफर्राबाद बस फेर्‍यात वाढ
सरहद्दपार व्यापार व प्रवासात वृद्धीसाठी प्रवेश परवान्याचे उदारीकरण करण्यासोबतच श्रीनगर-मुझफराबाद दरम्यानच्या बससेवेच्या फेर्‍या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पूच व रावळकोट दरम्यान फेर्‍याही आठवड्यातून करण्यात येणार आहेत.

लडाखमधील कारगिल व उत्तरेतील स्कर्दू भागातही बससेवा विचाराधीन आहे. गृहमंत्री शिवराज पाटील यांनी याबाबत पाकिस्तानसोबत चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. दोन देशांदरम्यान संबंध वृद्धींगत करण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न पुढे नेताना प्रवेश परवान्याचेही उदारीकरण करण्यात येईल.
आणखी
केरळवासीयांनी उपसले कोकविरूद्ध अस्त्र
'राष्ट्रवादीला' चीअरलीडरमध्ये इंटरेस्ट?
एकताच्या मालिकांवर 'अंकुश' हवा
खेडुतांना हवे शेतकर्‍यांच्या हिताचे सरकार
हिज्बुलचे दोन दहशतवादी ठार
मनमोहन सिंग जम्मूच्या दौर्‍यावर