मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
50 जणांना अन्नातून विषबाधा
बिहारच्या नवादा जिल्ह्यातील हाजीढाबा गावात एका स्थानिक कार्यक्रमात जेवण केल्याने 50 जणांना विषबाधा झाली आहे.

या सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यात लहान मुलांचा अधिक समावेश असल्याची माहिती जिल्हाशल्य
चिकित्सक डॉ सावित्री शर्मा यांनी दिली.

यातील 35 जणांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, उर्वरित 15 जणांवर शासकीय रुग्णालयात
उपचार सुरू आहेत.
आणखी
राज वर 'संघ' नाराज
इंदिरा गांधी 'ग्रेट' होत्या- अडवाणी
नलिनीचा सुटकेसाठी न्यायालयात अर्ज
बाराबांकीत पाच जिवंत बॉम्बं हस्तगत
पटनायक यांचे अधिकार काढले
राजीव हत्या अहवालाचा खुलासा करा