मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एका मुलामुळे अमिताभने राजकारण सोडले
आसाममधील एका निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या एका छोट्या घटनेमुळे सूपरस्टार आणि माजी खासदार अमिताभ बच्चन यांनी
राजकारणातून संन्यास घेतला. अमिताभ यांनी त्यांच्या बिगअड्डा डॉट कॉम या ब्लॉगवर हा खुलासा केला आहे.

आसाममध्ये विरोधीपक्षाचा प्रभाव असलेल्या भागात एकदा आले हेलीकॉप्टर उतरले, यानंतर पायलटने मला तत्काळ हेलीकॉप्टरमधून खाली उतरण्याचा सल्ला दिला, आणि मी उतरलो. तितक्यात एका तरुण मुलाने माझ्याकडे कागदाचा एक बोळा फेकला, त्यावर लिहिले होते,

'मी आपला चाहता आहे, पण विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने मी आपल्याला विनंती करतो, की आपण आसाममधून त्वरित बाहेर जावे'

या छोट्याशा घटने नंतर आपल्यावर बरेच दडपण आले, आणि आपण राजकारणातून संन्यास घेण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे अमिताभने
स्पष्ट केले आहे.
आणखी
50 जणांना अन्नातून विषबाधा
राज वर 'संघ' नाराज
इंदिरा गांधी 'ग्रेट' होत्या- अडवाणी
नलिनीचा सुटकेसाठी न्यायालयात अर्ज
बाराबांकीत पाच जिवंत बॉम्बं हस्तगत
पटनायक यांचे अधिकार काढले