ज्येष्ठ गांधीवादी नेत्या खासदार निर्मला देशपांडे यांचे आज पहाटे राजधानी दिल्लीत निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. दिदी या नावानेही त्यांना ओळखले जात असत.
आज पहाटे त्या नियमित दिनचर्या आटोपून बसल्या असताना त्यांना अचानक चक्कर आली, यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
|