मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
निर्बंधांमुळे मतदान कमी होणार- कृष्णा
निवडणूक आयोगाने कर्नाटक निवडणुकांमध्ये घातलेल्या कडक निर्बंधांमुळे जनतेत निवडणूकी विषयी निरुत्साह निर्माण होण्याची भिती
माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांनी व्यक्त केली आहे.

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्बंध आणि आचार संहितेने निवडणूक प्रक्रिया सुरळित पार पडेल यात कोणतीही शंका नाही परंतु
यामुळे जनतेच्या मनात भिती निर्माण झाली असून याचा मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम होण्याची भिती कृष्णांना वाटते आहे.

निवडणूक आयोगाच्या बैठकीपूर्वी सर्व पक्षांनी यावर निर्णय घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. आपल्याला मुळीच मुख्यमंत्री बनायची इच्छा नसून, केवळ कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशामुळे आपण निवडणूक प्रचाराचे काम करत असल्याचे कृष्णा म्हणाले.

आपल्याला मुळीच मुख्यमंत्री बनायची इच्छा नसुन, केवळ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशामुळे आपण निवडणूक प्रचाराचे काम करत असल्याचे कृष्णा म्हणाले.
आणखी
गांधीवादी निर्मला देशपांडे यांचे निधन
एका मुलामुळे अमिताभने राजकारण सोडले
50 जणांना अन्नातून विषबाधा
राज वर 'संघ' नाराज
इंदिरा गांधी 'ग्रेट' होत्या- अडवाणी
नलिनीचा सुटकेसाठी न्यायालयात अर्ज