मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मणिपूरमध्ये दहा दहशतवादी जेरबंद
मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 10 दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आसाम रायफल्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार थौबल जिल्ह्यातील वागन्ज भागात पोलिसांसह राबवलेल्या अभियानात यूएनएलएफच्या दहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांना एक नऊ एमएमचे पीस्तोल, एक मोबाईल फोन, एम मॅगझिन, आणि अन्य शस्त्र मिळाली आहेत.
आणखी
निर्बंधांमुळे मतदान कमी होणार- कृष्णा
गांधीवादी निर्मला देशपांडे यांचे निधन
एका मुलामुळे अमिताभने राजकारण सोडले
50 जणांना अन्नातून विषबाधा
राज वर 'संघ' नाराज
इंदिरा गांधी 'ग्रेट' होत्या- अडवाणी