मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पुंछमध्ये दारुगोळा जप्त
लष्कराने पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या ठिकाणावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.

लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे लष्कराने पुंछच्या चतराल भागात जोरदार शोध मोहीम हाती घेतली होती. यात लष्कराला यूबीजीएल ग्रेनेड आणि इतर काही विस्फोटक मिळाली आहेत. तसेच पिका गनचे 62 जिवंत काडसूतंही लष्कराला मिळाली आहेत.
आणखी
बिजींगहून आरोपाखाली अधिकार्‍याची रवानगी
राजनचा सहकारी रेड्डी चकमकीत ठार
उलीमाचे दहशतवाद विरोधी संमेलन
मणिपूरमध्ये दहा दहशतवादी जेरबंद
निर्बंधांमुळे मतदान कमी होणार- कृष्णा
गांधीवादी निर्मला देशपांडे यांचे निधन