मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अल्कोहोल उत्पादनात भारताची आघाडी
भाषा
भारत जगातील सर्वाधिक अल्कोहोल निर्मिती करणार देश ठरला असून पंधरा वर्षापासून यामध्ये सारखी वाढ नोंदवली जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दक्षिण पूर्व आशियातील भारत प्रमुख अल्कोहोल निर्माता असून एकूण उत्पादनातील पासष्ट टक्के वाटा भारताचा आहे. विभागात आयात होणार्‍या एकूण अल्कोहोलपैकी भारताचा वाटा सात टक्के आहे.

विभागातील सुमारे दोन तृतियांश अल्कोहोल भारतीय फस्त करतात. 'अल्कोहोल एटलास ऑफ इंडिया' मधील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
आणखी
बिहारची शहरं 'सुंदर' होणार
पाक कैद्यांसाठी दलबीर यांची मोहीम
लोकसभेतील 32 खासदारांवर कुर्‍हाड
आज भाजपचा देशव्यापी बंद
मोदी हिटलरचा दुसरा अवतार- कॉग्रेस
पुंछमध्ये दारुगोळा जप्त