मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रेल्वे 'हेल्पलाईन' बनली 'तक्रार' केंद्र
रेल्वेचा प्रगती रथ आणखी वेगात धावावा यासाठी आणि प्रवाशांना तत्काळ सुविधा मिळावी यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या हेल्पलाईनला चांगला प्रतिसाद लागत आहे.

हा प्रतिसाद मदत मागण्यासाठी नाही तर, तक्रार करण्यासाठी असल्याने रेल्वेच्या असुविधां विषयीच्या शेकडो तक्रारी सध्या या हेल्पलाईनवरून येत आहेत.

यात प्रामुख्याने उत्तर रेल्वे आघाडीवर असून, रेल्वे अधीकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार शौचालयांची खराब अवस्था ते अगदी तिकीट कॅन्सल करण्यापर्यंत सर्व तक्रारींसाठी प्रवाशी रेल्वेच्या 1800112511 या क्रमांकावर संपर्क करत असल्याने आधीकारी आणि कर्मचारीही हैराण झाले आहेत.
आणखी
अल्कोहोल उत्पादनात भारताची आघाडी
बिहारची शहरं 'सुंदर' होणार
पाक कैद्यांसाठी दलबीर यांची मोहीम
लोकसभेतील 32 खासदारांवर कुर्‍हाड
आज भाजपचा देशव्यापी बंद
मोदी हिटलरचा दुसरा अवतार- कॉग्रेस