मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ट्रक अपघातात सात ठार
गुजरातच्या व्यारा जिल्ह्यात काल एक ट्रक उलटून झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर यात 35 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्यारा जिल्ह्यातील रामपूरा गावाजवळ समोरून येणार्‍या बसला चुकवण्याच्या नादात ट्रक चालकाचा ताबा
सुटल्याने ट्रक उलटल्याने यातील सात प्रवासी जागीच ठार झाले.

जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
आणखी
वीरप्पनची बायको बनणार अभिनेत्री
'राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत'
संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडणार?
कर्नाटकात भाजपचे बहुमताचे आवाहन
दंगलप्रकरणात न्यायालयाचा खंडीत निर्णय
राजकीय पक्षांनी बुश यांचा फटकारले