मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चॅटर्जीवर खासदार नाराज
लोकसभेत 24 एप्रिल रोजी झालेल्या गोंधळावरून लोकसभेतील 32 खासदारां विरोधात अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी विशेषाधीकार समितीकडे तक्रार केल्यानंतर, आता त्यांच्या विरोधात खासदारांनी एकत्र येऊन नाराजी व्यक्त केली आहे.

तक्रार करण्यात आलेल्या खासदारांमध्ये विरोधीपक्ष खासदारांचा समावेश अधिक प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे.

लोकशाही आघाडीच्या खासदारां विरोधात चॅटर्जी यांनी घेतलेली भूमिका चुकीची असून, या विषयीची पुढील रणनीती आखण्यांसाठी लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एक बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते विजय मल्होत्रा यांनी दिली आहे.
आणखी
ट्रक अपघातात सात ठार
वीरप्पनची बायको बनणार अभिनेत्री
'राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत'
संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडणार?
कर्नाटकात भाजपचे बहुमताचे आवाहन
दंगलप्रकरणात न्यायालयाचा खंडीत निर्णय