मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भाजप आणि कॉग्रेस सोबत आघाडी नाही
कर्नाटकमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणूकां नंतर जनता दल सेक्युलर(जदएस) भारतीय जनता पार्टी किंवा कॉग्रेसशी आघाडी
करणार नसल्याचे जनता दलाने स्पष्ट केले आहे.

माजी पंतप्रधान देवेगौडा हे जनता दलाचे मुख्यमंत्री असतील असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. कार्नाटकमधील जनतेचा पक्षाला चांगला पाठिंबा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जनता दलाला निवडणूकीत जागा कमी पडल्यास भाजप किंवा कॉग्रेसशी कोणतेही गठबंधन स्थापन करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
चॅटर्जीवर खासदार नाराज
ट्रक अपघातात सात ठार
वीरप्पनची बायको बनणार अभिनेत्री
'राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत'
संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडणार?
कर्नाटकात भाजपचे बहुमताचे आवाहन