मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कर्नाटक निवडणूकीसाठी एक लाख पोलिस
10 मे पासून कर्नाटकात तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणूकीसाठी एक लाखांवर पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.

कर्नाटकचे नवनियुक्त पोलिस आयुक्त आर एस कुमार यांनी ही माहिती दिली. निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूकीसाठी शेजारील राज्यांतून 25 पोलिस तुकड्या मागवण्यात आल्या आहेत, तर राज्यभर पोलिसांची तैनाती सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
आणखी
पंजाबमध्ये गव्हाची रेकॉर्ड विक्री
कार अपघातात नऊ ठार
प्रसिद्ध तबला वादक किशन महाराज यांचे निधन
राम मंदिरावर निर्मोहीचा दावा
भाजप आणि कॉग्रेस सोबत आघाडी नाही
चॅटर्जीवर खासदार नाराज