मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
देवेगौडांचे मतदारांना कर्जमाफीचे आश्वासन
भाषा
राजकीय मूल्ये पायदळी तुडवणार्‍या राजकारणामुळे पानिपत झालेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलावर जनानुयाच्या घोषणा करण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा एच डी देवेगौडा यांनी सत्तेत आल्यास शेतकरी व असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे.

पक्षाने जाहीर केलेल्या निवडणुक जाहीरनाम्यात सामान्य प्रवेश परीक्षा रद्द करण्यासोबतच गरीबांना मोफत स्वयंपाकाच्या गॅसचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसने शेतकर्‍यांना मोफत बीज देण्याच्या आश्वासनाची संभावना त्यांनी खोटे आश्वासन, अशा शब्दात केली.
आणखी
अंबानींना विरोध करणार्‍या शेख यांची बदली
नंदीग्राममध्ये पुन्हा हिंसेचा उद्रेक
संसदेत एनडीएचा मूक निषेध
कर्नाटकात विजयाबात भाजप आशावादी
नंदीग्राम हिंसेस बुद्धदेव जबाबदार
कर्नाटक निवडणूकीसाठी एक लाख पोलिस