मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कर्नाटक निवडणुकीत विक्रमी उमेदवार
भाषा
कर्नाटकात दहा, सोळा व बावीस मे दरम्यान तीन टप्प्यात घेण्यात येणार्‍या विधानसभा निवडणुकीत सुमारे अडीच हजार उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात जुन्या म्हैसूर भागात अकरा जिल्ह्यात 89 जागांसाठी निवडणुक होणार असून सर्वाधिक 941 उमेदवार नशीब अजमावत आहे.

दुसर्‍या टप्प्यात दहा जिल्ह्यातून 66 मतदारसंघातून होणार्‍या निवडणुकीसाठी 592 उमेदवार लढत आहेत. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 1,775 उमेदवार रिंगणात उतरले होते. कॉग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री धरमसिंग हे तब्बल नवव्यांदा निवडून येण्याचा विक्रम करू शकतात.
आणखी
'राम सेतू'स स्मारकाचा दर्जा देता येईल?
वेणुगोपाल परत 'एम्स'च्या संचालकपदी
मी बजरंगदलाचा सदस्य- अर्जुन सिंह
राजीनामा देणार नाही- रामदास
रामदास यांच्या हकालपट्टी करा- भाजप
कर्नाटकात भाजपास स्पष्ट बहुमत:मोदी