मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जम्मू अपघातात पस्तीस ठार
जम्मूतील किस्तवार जिल्ह्यातील झेलम नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात 35 जणांना जलसमाधी मिळाली, तर यात अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हा अपघात झाला. यात 35 प्रवाशांचे शव नदीतून बाहेर काढण्यात आले असून, यातील 30 मृतांची ओळख पटल्याने मृतदेहांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले आहे.

नदीतून सार्‍या प्रवाशांचे शव बाहेर काढण्यात आले असून, नदीत कोणीही जिवंत असण्याची शक्यता नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आणखी
वेतन आयोगाचा लष्कराचा 'सायबर' टोमणा
अमेरिकनंच जास्त 'खादाड'-पवार
नंदीग्राममधील स्थितीवर केंद्राचे लक्ष:दासमुंशी
कर्नाटक निवडणुकीत विक्रमी उमेदवार
'राम सेतू'स स्मारकाचा दर्जा देता येईल?
वेणुगोपाल परत 'एम्स'च्या संचालकपदी