भारतात जगात सर्वाधिक म्हणजे सुमारे तीन कोटी मधुमेही रूग्ण असल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. मधुमेह झपाट्याने वाढत असून जगात मृत्यूस कारणीभूत ठरणारे पाचवे प्रमुख कारण आहे.
मधुमेही रूग्णांच्या हृदय, किडनी व डोळे या अवयवांवरही याचा दुष्परिणाम होतो. भारतास मधुमेहींची राजधानी म्हणून ख्याती पावत आहे. अमेरिकेतील मर्क अँड कंपनीने हा अभ्यास केला आहे.
|