मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बीसीसीआय खासदारांनाही तंदुरुस्त ठेवणार
भाषा
ऑलिंपिकमध्ये भारतीयांचे निराशाजनक प्रदर्शन थांबवून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत प्रक्षिक्षण देण्यासाठी पन्नास कोटीचा भरघोस निधी देणार्‍या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संसदपटूंना तंदुरुस्त ठेवण्याचा विडा उचलला आहे.

खासदारांसाठीच्या कॉन्स्टीट्युशन क्लब येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथील व्यायामशाळेसाठी बीसीसीआयने दीड कोटी दिले आहे.

खासदादारांनी यासाठी बीसीसीआयकडे विचारणा केल्यानंतर अध्यक्ष शरद पवारांनी लक्ष घालून दीड कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. यामुळे खासदारांना तंदुरुस्त राहण्यास मदत होईल, याचे समाधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
भारतात तीन कोटीहून अधिक महुमेही
वैष्णोदेवी यात्रेकरूचा विषबाधेने मृत्यू
जम्मूत घुसखोरीचा प्रयत्न उधळला
सत्तेच्या हव्यासाने 'कर्नाटकची' प्रतिमा मलिन
मला मुख्यमंत्री बनायचे नाही- कृष्णा
जम्मू अपघातात पस्तीस ठार