मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बस नदीत कोसळून आठ जवान ठार
भाषा
डोडा जिल्ह्यात लष्करी जवानांना घेऊन जाणारे वाहन चीनाब नदीत पडून झालेल्या अपघातात आठ जवान ठार झाले. राष्ट्रीय रायफल्सचे वाहन डोडाकडे जात असताना घाटमाथ्यावर रस्त्यावरून घसरून नदीत जाऊन पडल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

तिघे जवान घटनास्थळीस ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाल्याने रूग्णालयात मृत्युमुखी पडले. इतर तिघे वाहून गेले असून अद्याप त्यांचे पार्थिव सापडले नाही. डोडा-किश्तवार रस्त्यावरील चार दिवसातील हा तिसरा अपघात असून यांमध्ये एकूण 48 जण प्राणास मुकले.
आणखी
संरक्षण व्यवहारप्रकरणी दत्ता यांची विचारपूस
पवारांचे 'सपुआ'स भक्कम करण्याचे आवाहन
देशात कोठडी मृत्यूच्या संख्येत वाढ
कर्नाटकात पहिल्या टप्प्यात भाजप आघाडीवर?
कर्नाटकात निवडणुकीत साठ टक्के मतदान
उत्तर भारतीयांची आता 'राष्ट्रवादी शिवसेना'