मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कर्नाटकात भाजपला स्पष्ट बहुमत- अडवाणी
कर्नाटकामध्ये जनतेने कॉग्रेस सरकार विरोधात कौल दिला असून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा दावा भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केला आहे.

2004 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉग्रेसला जितकी मते मिळाली होती, यात यावर्षीच्या निवडणूकीत घसरणं होणार असल्याचा दावाही त्यांनी या प्रसंगी केला आहे.

केंद्रातील कॉग्रेस सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरल्याने कर्नाटक निवडणुकांमध्ये कॉग्रेसचा जनाधार घटल्याचे अडवाणी म्हणाले.
आणखी
धमकीमुळे मणीपुरात सिनेमागृह संपावर
मनोज तिवारीचा राज यांना इशारा
कुजुम खून खटल्यात रोमेशची याचिका दाखल
जेसिका खटल्यात मनूस जामीन नाकारला
जम्मूत बंदमुळे जनजीवन विस्कळीत
कर्नाटकात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 49 उमेदवार