मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सोनिया मंगळवारी कर्नाटक मोहीमेवर
भाषा
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सोळा मे रोजी होणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची राळ उडवली असून कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी उद्या येथे येणार आहेत.

कोपाळ व मंगळूर येथील प्रचार सभेस त्या संबोधित करतील. दहा जिल्ह्यातील सुमारे 66 मतदारसंघात 16 मे रोजी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात सोनिया गांधी बंगळूर व तुमकुर येथे प्रचारसभा घेतल्या होत्या.
आणखी
मुंबई बॉम्बस्फोट:आरोपीच्या मृत्युदंडास स्थगिती
आता संपूर्ण चिन भारताच्या टप्प्यात
कर्नाटकात भाजपला स्पष्ट बहुमत- अडवाणी
धमकीमुळे मणीपुरात सिनेमागृहांना टाळे
मनोज तिवारीचा राज यांना इशारा
कुजुम खून खटल्यात रोमेशची याचिका दाखल