मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
काश्मिरात घोडेबाजार सुरू- पीडीपी  Search similar articles
सात जुलै रोजी विधिमंडळात गुलामनबी सरकारला विश्वास मत सिद्ध करायचे असून, यापूर्वी काश्मिरात जोरदार घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप पीडीपीने केला आहे.

मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या आदेशांवरून कॉग्रेस, आमदारांना विकत घेत असल्याचे पीडीपीने म्हटले आहे.अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेल्या वनजमीनीवरून पीडीपीने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आझाद सरकार अल्पमतात आले आहे.यानंतर सात जुलै रोजी सरकारला विधिमंडळात बहुमत सिद्ध करायचे आहे.
आणखी
विहिंप बंदला आरएसएसचा पाठिंबा
विहिंपच्या बंदला हिंसक वळण
अमरसिंगांचा दावा कल्पनाविलासच:भाजप
पाठिंब्याबाबत डाव्यांमध्ये मतभिन्नता
पं.गाल विधानसभेत गोरखालँडचा आवाज बुलंद
ईशान्येत विकास अनुशेष चिंताजनक: पंतप्रधान