मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
डावे उघडणार सरकारविरूद्ध मोहीम  Search similar articles
भाषा
अणुकरारावरून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढणाऱ्या डाव्या पक्षांनी सरकारविरूद्ध मोहीम चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या अणुकारर अंमलबजावणीविरूद्ध मोहीम उघडण्यासोबतच किंमतवाढ नियंत्रणात आणण्यात सरकारच्या अपयशावरही ते मोहिमेतून हल्ला चढवणार असल्याचे माकपचे पॉलिटब्युरो सदस्य बिमन बोस यांनी स्पष्ट केले.

पंधरा जुलैपासून सरकारविरूद्ध मोहीम उघडण्याअगोदर ते दिल्लीत चौदा जुलैला रॅली काढणार आहेत.
आणखी
ज्येष्ठ गांधीवादी नेत्याची आत्महत्या
काश्मिरातील नेत्यांना मुदतपूर्व निवडणुक नको
अविश्वास प्रस्तावाचा भाजपचा प्रयत्न
सोनियांच्या निवास्थानी बैठक सुरू
माकपा नेते रामचंद्रन यांचे निधन
सरकारला धोका नाही: कॉंग्रेस