मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अहमदाबादमध्ये तणाव, दोन ठार  Search similar articles
अहमदाबादमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन जण ठार तर 41 जण जखमी झाले. पोलिस अधीक्षक एस एस त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार भरवाड आणि कोली पटेल समुदायामध्ये हा वाद झाला.

किरकोळ कारणावरून या दोन समुदायात झालेल्या वादाचे पर्यवसन नंतर जबरदस्त हाणामारीत झाले, यात दोघांचा मृत्यू झाला. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचेही ते म्हणाले.
आणखी
सरकारला कोणताही धोका नाही- पंतप्रधान
समाजवादी पक्षातच फुटीचे संकेत
डावे उघडणार सरकारविरूद्ध मोहीम
ज्येष्ठ गांधीवादी नेत्याची आत्महत्या
काश्मिरातील नेत्यांना मुदतपूर्व निवडणुक नको
अविश्वास प्रस्तावाचा भाजपचा प्रयत्न