महाराष्ट्राच्या राज्यपालपदी गोव्याचे राज्यपाल एस. सी. जमीर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते सध्या महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभर पाहत होते. तर मणिपूरचे राज्यपाल एस. एस. सिधू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
तर सीमा सुरक्षा दलाचे माजी महासंचालक गुरुबचनसिंग जगत यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
|