मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अतिरेक्यांच्या हल्ल्यात मेजर शहिद  Search similar articles
भाषा
जम्मू-काश्मीरमधील राजोरी जिल्ह्यात अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक मेजर शहिद झाला असून दोन जवानांसह अन्य चार जण गंभीर जखमी‍ झाले आहेत.

राष्ट्रीय रायफल तुकडीचे मेजर भानुप्रताप पाच अतिरेक्यांचा सामना करताना शहिद झाले. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या चकमकीनंतर जवानांनी अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
आणखी
धोरणनिश्चितीसाठी बसपाची बैठक
सोरेन कॉंग्रेसच्या बाजुने, अजित सिंग विरुध्‍द
बहुमताच्‍या युध्‍दासाठी शेवटची तयारी
सट्टा बाजारात मनमोहन जिंकले
कॉंग्रेसचेच चार खासदार गायब
चंद्राबाबूंची मायावतींशी भेट