मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सरकार बहुमत सिध्‍द करणार  Search similar articles
पंतप्रधानांचा पुनरुच्‍चार
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपण दि.22 रोजी संसदेत निर्विवादपणे बहुमत सिध्‍द करणार असल्‍याचा पुनरुच्‍चार केला आहे. संसद भवनात सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी बोलावलेल्‍या सर्वपक्षीय बैठकीसाठी आत्‍मविश्‍वासात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आगमन झाले.

विश्‍वासमत प्रस्‍तावापूर्वी त्‍यावर सकाळी 11 वाजेपासून चर्चा होणार आहे. या चर्चेत कॉंग्रेसतर्फे मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि राहुल गांधी सहभागी होणार आहेत.
आणखी
विश्वासमत चर्चेच राहुलही भाग घेणार
ममतांचा उपस्थितीबाबचा निर्णय सोमवारी
'डावे राजकीय नैतिकतेचे अवमूल्यन करताहेत'
माकपने सोमनाथदांवर कारवाई करण्याचे टाळले
देवेगौडांचा सरकारविरूद्ध मतदानाचा निर्णय
अर्जुन टँक वाद चिघळणार