मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
लोकसभेच्या विशेष सत्रास सुरूवात  Search similar articles
एएनआय
सपुआ सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेच्या दोन दिवसीय विशेष सत्रास सुरूवात झाली असून पंतप्रधान विश्वासमत ठराव मांडून चर्चेस सुरूवात करतील.

डाव्यांनी पाठिंबा काढल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बहुमत सिद्ध करण्याची परवानगी राष्ट्रपतींना मागितली होती.

पंतप्रधानांनी एका ओळीचा ठराव मांडल्यानंतर सभागृहात दोन दिवस चर्चेनंतर मंगळवारी सायंकाळी विश्वासमत ठरावावर मतदान होईल. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसहित विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणीही चर्चेत सहभागी होतील.
आणखी
सरकार बहुमत सिध्‍द करणार
विश्वासमत चर्चेच राहुलही भाग घेणार
ममतांचा उपस्थितीबाबचा निर्णय सोमवारी
'डावे राजकीय नैतिकतेचे अवमूल्यन करताहेत'
माकपने सोमनाथदांवर कारवाई करण्याचे टाळले
देवेगौडांचा सरकारविरूद्ध मतदानाचा निर्णय