मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > बॉम्‍बस्‍फोटातील संशयितांचे स्‍केच प्रसिध्‍द
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बॉम्‍बस्‍फोटातील संशयितांचे स्‍केच प्रसिध्‍द
scatch3
PR
अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे 48 जण मृत्‍युमुखी पडले होते. त्‍यानंतर देशभर सुरक्षा यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. महाराष्‍ट्रातील मुंबई, शिर्डीसह अनेक मोठी शहरे दहशतवादयांचे लक्ष्‍य ठरण्‍याची शक्‍यता आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर या आरोपींची ओळख पटविण्‍याचे आवाहन अहमदाबाद पोलिसांनी केले आहे.
<< 1 | 2 | 3 
आणखी
अमरनाथ वादास सिन्हा जबाबदार: पासवान
ऑलिंपिकच्या यशस्वितेसाठी दलाईंचे अभीष्टचिंतन
कॉंग्रेसने चॅटर्जींचा विचारही केला नसता: माकप
रक्षाबंधनासाठी डाक विभागाची विशेष व्यवस्था
दोषी आढळल्‍यास मला गोळी घाला - मोनिका
राष्ट्रवादीत पक्षश्रेष्ठी संस्कृती नाही: संगमा