मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > भारताचा अण्‍वस्‍त्रनिर्मिती रेकॉर्ड स्‍वच्‍छ
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भारताचा अण्‍वस्‍त्रनिर्मिती रेकॉर्ड स्‍वच्‍छ
वार्ता
परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांनी जागतिक समुदायाला विशेषतः अणू पुरवठादार समुहाला (एनएसजी) अण्‍वस्‍त्र निर्मिती संदर्भातील भारताचा आजवरच्‍या रेकॉर्डची आठवण करून देताना भारतावर तीन दशकांपासून लावण्‍यात आलेले निर्बंध मागे घेण्‍याची मागणी केली आहे.

मुखर्जी यांनी असैनिक अणू यंत्रांच्‍या आंतरराष्ट्रीय देखभालीसाठी वेगळा करार करण्‍यासही सहमती दर्शविली आहे.

व्‍हीएन्‍ना येथे सुरू असलेल्‍या एनएसजीच्‍या बैठतीच्‍या पार्श्‍वभूमीवर मुखर्जी यांनी वक्तव्य केले आहे, की भारत अण्‍वस्‍त्रबंदी व्यवस्थेला आणख्‍ी खंबीर करण्‍यात महत्‍वाची भूमिका बजावणारा देश आहे. अणू इंधन मर्यादीत ठेवणे आणि त्‍यासंदर्भातील इतर बाबींसाठी बांधील असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

भारताचा अणू कराराचा हक्‍क शाबूत- कॉंग्रेस

भारताची एनएसजीमध्‍ये परीक्षा
आणखी
सहा जणांच्या हत्येची संजीवला पाच वर्षांची शिक्षा
उत्तर प्रदेशात नाव उलटून सात ठार
श्रीनगर आणि परिसराला भूकंपाचा धक्का
बिहार पुरग्रस्तांसाठी 65 लाखांची मदत
दाऊदच्या सहकार्यांची माहिती ब्रिटनकडे सुपूर्द
तर अणुकरार करार रद्द करू- काकोडकर