भारतीय रिजर्व बॅंकेच्या गव्हर्नरपदी डॉ. दुवुरी सुब्बाराव यांनी आज पदभार घेतला. रिजर्व बॅंकेचे गव्हर्नर रेड्डी यांनी आज निवृत्तीनंतर सुब्बाराव यांनी पदभार सांभाळला आहे.
रिजर्व बॅंकेचे सुब्बाराव हे 22 वे गव्हर्नर ठरले आहेत. वाढत्या महागाईवर नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यास आपण प्राथमिकता देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
|