मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > पुढार्‍यांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे- मनमोहनसिंग
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पुढार्‍यांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे- मनमोहनसिंग
भाषा
राजकीय पुढार्‍यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून शिक्षणाचे महत्त्व समजून घेण्याचा आग्रह मद्रास विद्यापीठाच्या 150 व्या वर्धापन दिनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी बोलताना रला.

ते म्हणाले की, आपण केवळ आपल्या प्राथमिक गरजा व उपलब्ध साधन साम्रगीपर्यंत पोहचलो आहे. देशाची प्रगती, विकास व येणारी संधी याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तानुरूप शिक्षण दिले गेलेच पाहिजे. विकासकार्यात समाज्यातील प्रत्येक वर्ग जोपर्यंत सहभागी होत नाही तोपर्यंत भारताची प्रगती नाही़, असेही ते म्हणाले.
आणखी
देशभरातील तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी
एनएसजीच्‍या बैठकीत अत्‍यल्‍प प्रगतीः केम्बेल
रिजर्व बॅंकेच्‍या गव्‍हर्नरपदी डी.सुब्बाराव
भारताचा अण्‍वस्‍त्रनिर्मिती रेकॉर्ड स्‍वच्‍छ
सहा जणांच्या हत्येची संजीवला पाच वर्षांची शिक्षा
उत्तर प्रदेशात नाव उलटून सात ठार