मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > गोव्‍यात फिल्मोत्सव 2008 चे उदघाटन
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गोव्‍यात फिल्मोत्सव 2008 चे उदघाटन
भाषा
गोव्‍याची राजधानी पणजीमध्‍ये आज भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्मोत्सव (इफ्फी) 2008 चे थाटात उदघाटन झाले. या कार्यक्रमाच्‍या उदघाटनात चीनी चित्रपट 'द वॉरलॉर्डस्' प्रदर्शित करण्‍यात आली. तायपे येथील विद्रोहिंवर हा चित्रपट आधारित आहे.

उदघाटन समारंभास प्रमुख अतिथी म्‍हणून अभिनेत्री रेखा उपस्थित होत्‍या. यावेळी गोव्‍याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि सूचना व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा यांच्‍यासह सिनेक्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.
संबंधित माहिती शोधा
आणखी
पुरोहितांशी कुठलाही संबंध नाही: श्रीश्री रविशंकर
भारताशिवाय यूएनएससी निष्‍फळ: ब्‍लेयर
अवतारसिंग मक्कड चौथ्यांदा एसजीपीसीच्या अध्यक्षपदी
मंदिर तोडण्‍यासंबंधीचे मोदींचे आदेश मागे
राहुल राजला 12 फुटावरून गोळी मारली गेलीः फॉरेन्सिक
सपा उमेदवाराच्‍या प्रचारसभेत नोटांचे वाटप