मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > 'राहुलचा पोस्टमार्टम रिपोर्ट खोटी'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'राहुलचा पोस्टमार्टम रिपोर्ट खोटी'
भाषा
मुंबईतील बेस्‍ट बसमध्‍ये गेल्‍या 27 ऑक्‍टोबर रोजी झालेले राहुल राज या तरुणाच्‍या एन्‍काऊंटर संदर्भात जे. जे. रुग्‍णालयाच्‍या फॉरेन्सिक विभागाचा अहवाल खोटा असल्‍याचा आरोप या तरुणाच्‍या वडीलांनी केला आहे. रुग्‍णालयाने पोलिसांना कालच पोस्टमार्टम रिपोर्ट सोपविला आहे.

या अहवालानुसार राज याला चार मीटर (बारा फूट) अंतरावरून गोळी मारली गेल्‍याचे म्‍हटले आहे. राहुलचे वडील कुंदन प्रसाद सिंह यांनी या ‍प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागणार असल्‍याचे म्‍हटले आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
गोव्‍यात फिल्मोत्सव 2008 चे उदघाटन
पुरोहितांशी कुठलाही संबंध नाही: श्रीश्री रविशंकर
भारताशिवाय यूएनएससी निष्‍फळ: ब्‍लेयर
अवतारसिंग मक्कड चौथ्यांदा एसजीपीसीच्या अध्यक्षपदी
मंदिर तोडण्‍यासंबंधीचे मोदींचे आदेश मागे
राहुल राजला 12 फुटावरून गोळी मारली गेलीः फॉरेन्सिक