मणिपूर पोलिस आणि सुरक्षा दलाच्या एका संयुक्त पथकाबरोबर शुक्रवारी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत.
मेयांग येथे पोलिस आणि आसाम रायफल्सच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच, लाम्लाईच्या नोगब्रेनमध्ये पोलिस आणि सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.
|