मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > पोल‍िस गोळीबारात काश्‍मीरी युवकाचा मृत्यू
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पोल‍िस गोळीबारात काश्‍मीरी युवकाचा मृत्यू
भाषा
राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरा टप्पा काही तासांवर येऊन ठेपला असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका काश्मीरी युवकाचा मृत्यू झाला.

काश्‍मीरमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी करणार्‍या आंदोलकांना आवरण्यासाठी शनिवारी (ता.२२) पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला.

फुटीरतावादी नेत्यांनी काश्‍मिरी जनतेला निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. निवडणुका रद्द कराव्यात या मागणीसाठी गेले काही दिवस काश्‍मीर खोर्‍यात आंदोलन सुरु आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मणिपूरात सात दहशतवादी ठार
'राहुलचा पोस्टमार्टम रिपोर्ट खोटी'
गोव्‍यात फिल्मोत्सव 2008 चे उदघाटन
पुरोहितांशी कुठलाही संबंध नाही: श्रीश्री रविशंकर
भारताशिवाय यूएनएससी निष्‍फळ: ब्‍लेयर
अवतारसिंग मक्कड चौथ्यांदा एसजीपीसीच्या अध्यक्षपदी