मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > रशीद म्हणतात पीओके 'आझाद काश्मीर'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रशीद म्हणतात पीओके 'आझाद काश्मीर'
वार्ता
काश्मीर निवडणुका सुरू असतानाच राजकारण्यांच्या घोषणा आणि वक्तव्यांना उत आला असून, कॉग्रेसचे वरिष्ठ नेते रशीद अल्वी यांनी आता पाकव्याप्त काश्मीरचा आझाद काश्मीर असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

यापूर्वी वेळोवेळी कॉग्रेस नेत्यांनी अशाच स्वरूपाची वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यापूर्वीमुफ्ती मोहंम्मद सईद यांनी गृहमंत्री असताना, गुलाम नबी आझाद यांनी 1996च्या निवडणुकांदरम्यान अशाच स्वरूपांचे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
आझमगडला दहशतवाद्यांचे गाव म्हणणे चुकीचे- शबाना
भाजपाशी मतभेद नाहीत- तोगडीया
मी गरीबांचे सरकार चालवेल- चिरंजीवी
दिल्ली स्फोटातील आरोपींवर मोक्का लावा- भाजपा
इस्‍त्रोचे आता मंगळयान
राजकारण ना रे बाबा: संजय दत्त