मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > गुजरातचे माजी मुख्यमंत्री मेहता यांचे निधन
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गुजरातचे माजी मुख्यमंत्री मेहता यांचे निधन
वेबदुनिया
गुजरातचे माजी मुख्यमंत्री छबिलदास मेहता यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षाचे होते. अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

नातू अमित मेहता यांनी त्यांना येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच छबिलदास मेहता यांचे निधन झाले. मेहता यांनी १९९४ ते ९५ या अल्पकाळासाठी गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते.
संबंधित माहिती शोधा
आणखी
कर्नाटक बॉम्बस्फोटप्रकरणी 11 जणांना फाशी
विधीमंडळ अधिवेशन ११ डिसेंबरपासून
पाकचा नियंत्रण रेषेवर गोळीबार
अशोक कामटे यांच्यावर अंत्यसंस्कार
तणावामुळे एकाची आत्महत्या
35 तास उलटले तरी कमांडोंचे ऑपरेशन सुरूच