मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > सरकार आव्हानांशी निर्धाराने लढणार: चिदंबरम
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सरकार आव्हानांशी निर्धाराने लढणार: चिदंबरम
भाषा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या पी. चिदंबरम यांनी देशापुढील गंभीर आव्हानांचा निर्धाराने सामना करण्यात येईल, असे त्यांनी ठासून सांगितले.

धर्मनिरपेक्ष, बहुसांस्कृतिक देशापुढील दहशतवाद हे मोठे आव्हान आहे. दहशतवाद देशाच्या संकल्पनेसच आव्हान देत आहेत. मात्र अंतिम विजय देशाचाच होईल, याबाबत आपणास शंका नाही, असे त्यांनी सांगितले.

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून टीकेचे धनी ठरलेल्या शिवराज पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर याअगोदर वित्तमंत्रालय सांभाळणाऱ्या पी. चिदंबरम यांनी गृहमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
'दाऊद, अझहरला भारताच्या ताब्यात द्या'
शहीदाच्‍या वडीलांनी मुख्‍यमंत्र्यांना हाकलले
राज ठाकरेंना अटक करण्‍याचे आदेश
सर्वपक्षीय बैठकीस शिवसेना अनुपस्थित
पाटील यांचा राजीनामा मंजूर
दहशतवादाविरोधात लढा देण्याची वेळ-सोनिया