मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > बातम्या > राष्ट्रीय > कोलकाता-बँकॉक हवाईसेवा उद्यापासून पूर्ववत
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कोलकाता-बँकॉक हवाईसेवा उद्यापासून पूर्ववत
भाषा
कोलकाता-बँकॉक हवाईसेवा तेथील अंतर्गत अडथळ्यांमुळे आठवडाभर बंद राहिल्यानंतर शुक्रवारपासून परत पूर्ववत होणार आहे.

बँकॉक येथील सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता येथील हवाईसेवा उद्या दूपारपासून पूर्ववत होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. कोलकात्याहून बँकॉकला दररोज चार फ्लाइट्स आहेत.
संबंधित माहिती शोधा
आणखी
अमेरिकी लष्कर भारताच्या पाठीशी
हल्ल्यांचा बदला घ्या- भाजप
आंध्रात एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात
देशातील विमानतळांवर कडेकोट सुरक्षा
नंदीग्राम हिंसाचारात 12 जखमी
अगरतळ्यात बॉंम्बची अफवा