मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > तेल प्रकरण पेटले
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
तेल प्रकरण पेटले
भाषा
देशभरातील सार्वजनिक तेल कंपन्यांचे अधिकारी आणि ट्रक मालक संपावर गेल्यानंतर तेलाचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आता टिटोरियल आर्मीकडे तेल पुरवठ्याचे काम सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तेल रिफानरीजमध्येही लष्कराला तैनात करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी तेल अधिकारी आणि सरकारमधील बोलणी फिसकटल्यानंतर पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी पंतप्रधानांशी याविषयावर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.

देशातील पेट्रोल पंपांवर सध्या खडखडाट असून, मोठ्या शहरांमध्ये व्यवहार ठप्प पडण्याची शक्यता असल्याने तेल पुरवठा टिटोरियल आर्मीकडे सोपवण्यात येणार आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
गुवाहाटी स्फोटातील आरोपी ठार
मेंढरमधील दहशतवाद्यांचे पलायन
गाजतील हल्ले थांबवा- भारत
तेल अधिकारी आणि सरकारची चर्चा फिसकटली
देशातील पेट्रोलपंप कोरडे ठाक
राहुल पंतप्रधान बनणार-प्रणव