मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > जयपूरमधील पतंगोत्सवात उत्साहाची कमी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जयपूरमधील पतंगोत्सवात उत्साहाची कमी
भाषा
गुलाबी शहरातील मकर संक्रातीच्या मुहूर्तावरील पंतगोत्सावास बनावटीसाठीचा वाढता खर्च व लोकांच्या उत्साहात कमी आल्याने फटका बसला आहे. मकार संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर यंदा व्यवसायात सुमारे ४० टक्क्यांची घट झाल्याचे मत व्यावसायिकांनी नोंदवले आहे.

पतंग बनवणे व मांजाच्या किंमतवाढीने व्यवसायास फटका बसला असून श्रमीकांच्या वेतनातील वृद्धीने त्यात भर घातल्याचे जयपूर पतंग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल हमिद यांनी सांगितले.

संक्रात उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी १४ जानेवारीस प्रामुख्याने जयपूर, बुंदी, कोटा, झालवार, सिकर, झुनझुनू या शहरात पंतगप्रेमी पतंग उडवण्याचा आनंद घेतात. ऐन हंगामात पतंगप्रेमींच्या उत्साहातील कमी आमच्यासाठी चिंतेची गोष्ट असल्याचे पंतग व्यावसायिक इरफाण खान सांगतात.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
बांग्लादेशींना व्‍हीसा देण्‍यास चिदंबरमचा नकार
धमकीचा मेल पाठवणारा तस्लीम अटकेत
तिरूमंगलम पोटनिवडणूकीत डीएमकेचा विजय
भारताची मानवी चांद्रमोहिम २०२० पर्यंत: इस्त्रो
पोखरणमध्ये होणार ब्रह्मोसची चाचणी
करजई- मनमोहन यांची भेट