पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातून एका बांग्लादेशी नागरिकाला स्फोटकांची तस्करी करीत असताना सीआयडी पथकाने अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांग्लादेशी नागरिक असलेल्या या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा आढळून आला आहे. तो स्फोटकांची तस्करी करीत असल्याची शक्यता व्यकत करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. |