मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > 'बरं झालं आज बाबा नाहीत'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'बरं झालं आज बाबा नाहीत'
वेबदुनिया
संजयची पत्‍नी मान्‍यतामुळे दत्त कुटुंबाच्‍या प्रतिष्‍ठेला धक्का पोचला आहे. हे पाहून मला वेदना होतात बरं झालं हे पहायला आज बाबा नाहीत, अशा भावना कॉंग्रेसचे स्‍व. खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांची कन्‍या खा.प्रिया दत्त यांनी व्‍यक्त केल्‍या आहेत.

उत्तर-पश्चिम मुंबईतून खासदार असलेल्‍या प्रिया दत्त यांनी आपला भाऊ संजय आणि वहीनी मान्‍यता यांनी समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविण्‍याचा निर्णय घेतल्‍याने नाराजी व्‍यक्‍त केली आहे. हा निर्णय घेताना संजयने कुटुंबीयांचा सल्‍ला घेतला नसल्‍याचे म्‍हटले आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
'पाकशी संबंध संपुष्‍टात येतील'
'आंतरराष्‍ट्रीय समुदाय आमच्‍या सोबत'
पक्षात घेण्‍यासाठी याचना करणार नाही- सोमनाथ
सोमनाथना पुन्‍हा माकपात आणण्‍याची शिफारस
कमलनाथ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
पार्थसारथी यांचे नाटक चट्टोपाध्याय यांनी चोरले?