मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > 'तारे जमीन पर' ऑस्करच्‍या बाहेर
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'तारे जमीन पर' ऑस्करच्‍या बाहेर
वेबदुनिया
मोठा गाजावाजा करून ऑस्‍करच्‍या शर्यतीत उतरलेल्या 'तारे जमीन पर' 81 व्‍या ऑस्‍कर पुरस्‍काराच्‍या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्‍यामुळे आमीर खानच्‍या या चित्रपटाला तरी हा पुरस्‍कार मिळेल अशा अपेक्षा पुन्‍हा एकदा फोल ठरल्‍या आहेत.

बॉलीवुडचा 'मिस्‍टर परफेक्‍शनिस्‍ट' आमिर खानने दिग्‍दर्शित केलेला हा चित्रपट विदेशी चित्रपट श्रेणीमध्‍ये ऑस्‍करसाठी नामांकित करण्‍यात आला होता.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
सत्यम घोटाळा चौकशी प्राथमिक अवस्थेत: पोलिस
राजौरीत चकमकः दोन जवान शहीद
मुंबई हल्‍ल्‍याची साक्षीदार परतली
बिहारमध्ये शिक्षकांना शिपायापेक्षाही कमी वेतन
२६/११ आरोपींवर पाकमध्येच खटला: ब्रिटन
झारखंडवर मुदतपूर्व निवडणुकीचे संकट