मी मान्यताला वहीनी मानत नाही असे म्हटलेच नव्हते. सपाकडून निवडणूक लढविण्यापूर्वी संजयने कुटुंबीयांशी चर्चा केली नाही, एवढेच मी बोलले. मात्र माझ्या बोलण्याचा माध्यमांनी विपर्यास केला असल्याचा आरोप खा. प्रिया दत्त यांनी केला आहे.
संजय दत्त आणि मान्यता हे माझे भाऊ आणि वहिनी आहेत. आमच्या कोणतेही मतभेद नाहीत, असे प्रिया यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. |