मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > ममतांना मनमोहन यांची शाबासकी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ममतांना मनमोहन यांची शाबासकी
वेबदुनिया
एकीकडे कोणतीही दरवाढ न करता रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आदर्श अर्थसंकल्प मांडल्याचे सांगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममतांना शाबासकीची थाप दिली आहे.

ममतांनी कॉग्रेस आणि आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तर केलीच आहे, परंतु अनेक नवीन घोषणा करत हे सरकार सामान्यांचे असल्याचे स्पष्ट केल्याचे मनमोहन म्हणाले.

50 रेल्वे स्टेशन्सला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची त्यांची घोषणा कौतुकास्पद असल्याची पावतीही मनमोहन यांनी ममतांना दिली.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
शायनी म्हणतो मी आजारी आहे
प्रवाशांना मिळणार 'जनता भोजन'
शायनीच्‍या जामीनावर आज सुनावणी
लालगमध्‍ये 100 पेक्षा जास्‍त माओवादी: गृहसचिव
कंधमालः सीआरपीएफ कायम ठेवण्‍याची मागणी
लालगढमध्‍ये भू-सुरुंगाचा स्‍फोट