मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > कश्मीर खो-यात निदर्शनात 30 जखमी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कश्मीर खो-यात निदर्शनात 30 जखमी
पोलीस गोळीबारात चार तरुण ठार आणि एक बेपत्ता झाल्‍यानंतर काश्‍मीर खो-यात सुरू असलेल्‍या हिंसक निदर्शनांमध्‍ये 30 पेक्षा जास्‍त जण जखमी झाले आहेत.

कश्‍मीरच्‍या अनंतनाग शहरातील बशारत अहमद नामक एक युवक गायब झाल्‍याने नाराज झालेल्‍या जमावाने जोरदार निदर्शने सुरू केली. यावेळी सुरक्षा दलाच्‍या जवानांसोबत झालेल्‍या संघर्षात 10 सुरक्षा रक्षक तर 20 जण जखमी झाले आहेत. या युवकास सैन्‍याने गेल्‍या 20 रोजी ताब्यात घेतले होते. मात्र त्‍यानंतर आपण युवकाला सोडून दिल्‍याचे सैन्‍याचे म्हणणे आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
पुतळा प्रकरणी बसपाची आपात्कालीन बैठक
भारतात स्वाइन फ्ल्‍युचे 128 रुग्ण
आमच्‍यात जे झालं ते संगनमतानेः शायनी
मतभेद निवळण्‍यासाठी माकपची बैठक सुरू
वरुणवर खटला चालविण्‍यास परवानगी
समलैंगिक संबंध: पंतप्रधानांना अहवाल देणार